येऊ दे सत्यातही.....

येऊ दे सत्यातही
काव्य झाले पूर्ण मानसी येऊ दे सत्यातही
शांत होऊ दे तनाला लागलेली आग ही
पाहू दे सत्यात तुज जे देखिले स्वप्नात मी
चूंबिले मी ओठ स्वप्नी चूंबूदे सत्यातही

"राजाचे जग.....एक मार्ग यशाचा"

आपण आहात "राजाचे जग.....एक मार्ग यशाचा" या एका वेगळ्याच विश्वात.......हो अगदी माझ्यासोबत. हे किती काल्पनिक आहे ना की आपण एक व्यक्तीवर प्रेम करतो आणि त्या व्यक्तीला माहित पण नसते की कोणाचे आपल्यावर इतके उद्दात प्रेम असुही शकेल? पण प्रेम तेच..........जे तुमच्यासोबत सर्व जग त्याची अनुभूति घेते.प्रेम तेच ............जे सर्वदूर आणि सवंगासुन्दर असते.प्रेम तेच..........जे मानसीने अनमोलवर केले आणि तीही चिम्ब झाली मानसी.........अनमोलच्या प्रेमात!!!