Sunday, May 18, 2014

Dil ka lagana..........not very bad .. when love comes from dil se...............

मानसी ………… प्रेम  बंधातील पहाट.  अगदी भल्या पहाटे रविकिरणासोबतीचा थंड हवेचा मखमली स्पर्श.
ती मानसी .......... अनमोलमानसी. मनातील भावनांची साक्ष. मधु मिलनाचा गोड सांगावा. 
तुझ्यावरील लावलेली अनमोल रूपी प्रीत इतके काही वाइट नाही मानसी कारण माझे प्रेम हृदयापासून अंकुरलेले आहे .
दिल का लगाना दिल से …. 

"राजाचे जग.....एक मार्ग यशाचा"

आपण आहात "राजाचे जग.....एक मार्ग यशाचा" या एका वेगळ्याच विश्वात.......हो अगदी माझ्यासोबत. हे किती काल्पनिक आहे ना की आपण एक व्यक्तीवर प्रेम करतो आणि त्या व्यक्तीला माहित पण नसते की कोणाचे आपल्यावर इतके उद्दात प्रेम असुही शकेल? पण प्रेम तेच..........जे तुमच्यासोबत सर्व जग त्याची अनुभूति घेते.प्रेम तेच ............जे सर्वदूर आणि सवंगासुन्दर असते.प्रेम तेच..........जे मानसीने अनमोलवर केले आणि तीही चिम्ब झाली मानसी.........अनमोलच्या प्रेमात!!!